Friday, September 17, 2021
Home क्रीडा

क्रीडा

अफगाण क्रिकेटपटू राशिद खान याने जगाला केलं आवाहन..! वाचा काय आहे ते…

अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. तालिबानने तेथे आपले वर्चस्व निर्माण केले आहे. सरकारची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत. तालिबान व सैन्य...

टोक्यो ऑलिम्पिक; दोन दिवस उपाशी होते: मीराबाई चानू

टोक्यो ऑलिम्पिकच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू मायदेशी परतली आहे. तेव्हा ती म्हणाली की तिने दोन दिवस काहीही खाल्लं नव्हतं. नवी...

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा घडली ‘ही’ रहस्यमय घटना..!

बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात एक रहस्यमय घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...

‘गुगल’चे सीईओ चक्क रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचे ‘सुंदर’ छायाचित्र..! फोटो व्हायरल!

आपण मोबाईलवर रोज कितीतरी वेळा ‘गुगल’वर (google) विविध गोष्टी सर्च करतो, पण आपल्याला त्यातून उसंत काही भेटत नाही. आपण दिवसभर खुर्ची आणि...

टी-२० वर्ल्डकप भारतात ‘क्लीनबोल्ड’..! UAE मध्ये होणार….

१७ ऑक्टोबरपासून भारतात टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करण्यात येणार होते. पण भारतात होणारी ही स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती व ओमान येथे स्थानांतरित...

धावपट्टीची माती पोरकी झाली..!

फ्लाईंग सिख म्हणून नावाजलेले, ऑलिम्पिकमध्ये अनवाणी पळणारे भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे काल (दि. १८ जून) रात्री ११.२४ वाजता निधन झाले....

रोनाल्डोचा राग आणि कोकाकोला खाक..!

रोनाल्डोच्या एका कृतीमुळे कोकाकोला कंपनीला फक्त काही मिनिटांत तब्बल 29 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. युरो कप २०२२ स्पर्धेनिमित्त...

‘दुसरा’ बॉल टाकण्याची परवानगी द्या: स्पिनर आर. अश्विनची मागणी

टीम इंडियाचा धडाकेबाज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन सध्या इंग्लंडमध्ये ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ या आगामी स्पर्धेसाठी सराव करीत आहे. त्यानिमित्ताने त्याने ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट...

श्रीमंत बनवणाऱ्या पण तितकीच वादग्रस्त ‘क्रिप्टोकरन्सी’चे भारतात काय आहेत नियम?

अगोदर लोकांनी शेअर/स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सुरवात केली. याचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. पण हे 21वे शतक मात्र आभासी चलन म्हणजे...

काय होता धोनीच्या निवृत्तीच्या दिवसाचा प्रसंग? जवळच्या सहकाऱ्याचा अनुभव…

गेल्यावर्षी १५ ऑगस्टला भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने ही घोषणा केली, तेव्हा तो चेन्नई सुपर किंग्ज...

फ्लाइंग शीख: मिल्खा सिंग पुन्हा आयसीयूमध्ये दाखल; चिंताजनक प्रकृती!

गुरुवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना चंदीगडच्या पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना येथील कोविड ( Covid)...

गुड न्यूज ! 8 वर्षांत होणार १० वर्ल्ड कप….

२०२४ ते २०३१ या 8 वर्षांच्या दरम्यान क्रिकेटचे १० विश्वचषक खेळवले जाणार आहेत. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने ही माहिती दिली आहे....

Most Read

धक्कादायक बातमी! दहशतवाद्यांचा प्लान बी झाला उघड

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा (Pakistan Terrorist) कट हाणून पाडल्यानंतर या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीत अटक केलेल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस, जाणून घ्या पंतप्रधान आज काय करणार आहेत

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस आहे. यानिमित्त भाजप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करेल. या दिवशी नमो अॅपवर पंतप्रधान...

अबब! बंपर रिटर्न…3 दिवसात झाले पैसे डबल!

मागील  काही महिन्यांपासून बरेच आयपीओ बाजारात आले आहेत. त्यातील काही IPOs नी गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरूवात IPO मार्केटसाठी...

भारतातील 5 सर्वात आलिशान रेल्वे गाड्या… भाडे पाहून व्हाल चकित!!!….

महाराजा एक्सप्रेस:-महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात आलिशान आणि महागडी ट्रेन आहे. या ट्रेनचे नाव जसे आहे तसेच त्याचा प्रवासही आहे. या ट्रेनमध्ये...