Friday, September 17, 2021
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र

???? यंदाही आषाढी एकादशी पायी वारी सोहळा नाही

वारकर्‍यांना जून महिन्यांत वारीचे वेध लागतात. पण देशात अद्यापही कोरोनाचं संकट पूर्णपणे शमलेले नसल्याने पंढरपूरची आषाढी वारी ( Pandharpur Ashadhi Ekadashi Wari)...

राज्य सरकारची एसटी महामंडळाला 600 कोटी रुपयांची मदत..!

कोरोना साथीच्या रोगामुळे एसटी महामंडळा (MSRTC) ला भरपूर तोटा सहन करावा लागला. एसटी सेवा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल तर झालेच. पण...

केंद्राचा आदर्श घरभाडे कायदा व जाणून घ्या कोणाला होईल फायदा…

केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच आदर्श घरभाडे (ideal rent law) कायद्याला संमती दिली आहे. यात घरमालक (house owner) आणि भाडेकरू (tenant) या दोन्ही घटकांचा...

रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक

१६ जूनला पहिला मोर्चा काढणार मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारला ६ जूनपर्यंत अल्टिमेटम देणाऱ्या खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका...

रयतोत्सव! शिवराज्याभिषेकापूर्वी रायगडावर आकर्षक रोषणाई

हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी...

‘समृद्धी’चे काम जोरात, पण जलस्त्रोत संकटात…

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” या प्रकल्पाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. हा महामार्ग राज्याच्या 10 जिल्ह्यांमधून जात असून...

‘बाप’ काढल्याने महापौरांवर नेटकऱ्यांचा संताप..! बघा काय झालं…

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी ट्वीटर (Twitter) वर एका रिप्लायला असभ्यपणे उत्तर दिल्याने त्यांच्याविरुद्ध ट्रोलकऱ्यांचा (troll) ‘महापूर’ लोटल्याचे...

मराठी अस्मिता महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाची: मनसे प्रमुख राज ठाकरेंचे भाष्य

दैनिक लोकसत्ता आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवाद व्याख्यानमालेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (दि. १ जून)...

राज्य सरकारचा निर्णय; मराठा समाजाला ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटका’ (EWS) चे आरक्षण..!

मुंबई, दि. 1 जून: सर्वोच्च न्यायालया (SC) ने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर काल (दि. 31 मे) महाराष्ट्र राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमधील...

“कोरोनाकाळातही वीर सावरकरांचे (Veer Savarkar) विचार प्रेरणादायी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)

मुंबई, दि. 28 मे: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांची आज जयंती (birth anniversary) आहे. त्यानिमित्त ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज...

ब्रेकिंग न्यूज: तौक्तेनंतर आता ‘यास’ (Yaas cyclone) चक्रीवादळ उद्या धडकण्याची शक्यता..!

नवी दिल्ली, दि. 25 मे- भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, उद्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ‘यास’ (Yaas) हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असून त्यासाठी नॅशनल...

महाराष्ट्रातील लॉकडाऊन (lockdown) शिथिल होणार? टप्प्याटप्प्याने कमी होतील निर्बंध (restrictions)…

मुंबई दि. २४ मे- राज्यात कोरोना (Covid-19) रुग्ण संख्यावाढीचा दर झपाट्याने खाली येत असल्याने लवकरच अनलॉक (Maharashtra unlock) ची घोषणा केली जाईल...

Most Read

धक्कादायक बातमी! दहशतवाद्यांचा प्लान बी झाला उघड

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा (Pakistan Terrorist) कट हाणून पाडल्यानंतर या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीत अटक केलेल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस, जाणून घ्या पंतप्रधान आज काय करणार आहेत

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस आहे. यानिमित्त भाजप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करेल. या दिवशी नमो अॅपवर पंतप्रधान...

अबब! बंपर रिटर्न…3 दिवसात झाले पैसे डबल!

मागील  काही महिन्यांपासून बरेच आयपीओ बाजारात आले आहेत. त्यातील काही IPOs नी गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरूवात IPO मार्केटसाठी...

भारतातील 5 सर्वात आलिशान रेल्वे गाड्या… भाडे पाहून व्हाल चकित!!!….

महाराजा एक्सप्रेस:-महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात आलिशान आणि महागडी ट्रेन आहे. या ट्रेनचे नाव जसे आहे तसेच त्याचा प्रवासही आहे. या ट्रेनमध्ये...