Friday, September 17, 2021
Home Lifestyle

Lifestyle

घरात असेल पाळीव प्राणी, तर मानसिक आरोग्य राहील ठणठणीत..!

काही संशोधकांनी हा दावा केला आहे की मानसिक आरोग्य जपण्यासाठी पाळीव प्राणी फायदेशीर आहेत. नुकत्याच एका शोध अभ्यासातून हे समोर आले आहे....

नाभीमध्ये तेल घाला व अनेक समस्या सोडवा..!

नाभीमध्ये तेल घातल्याने शरीराला अनेक फायदे होतात. नाभी म्हणजे मानवी जीवनाचा आरंभ समजला जातो. कारण बाळ आईच्या गर्भात असताना नाळेशी जोडलेले असते...

ही फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.. नाहीतर होतील दुष्परिणाम !

अन्नपदार्थ ताजे व थंड ठेवणे हे फ्रीजचे मूळ काम आहे. आपण जवळपास खाण्याच्या सर्वच वस्तू सध्या फ्रीजमध्ये ठेवतो. पण काही पदार्थ असेही...

घरगुती गॅस महाग झालाय… अशी करा गॅसची बचत..!

कोरोना असो व नसो, महागाई गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने वाढतेय. कोरोना हे फक्त निमित्त आहे महागाईच्या आगीत तेल ओतण्याचं. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या...

लहान मुलांना मोबाईल स्क्रीनपासून दूर करा… अन्यथा होतील ‘हे’ आजार..!

एका संशोधनानुसार, आठ वर्षे वयापर्यंतची मुले रोज पाच तास मोबाइल स्क्रीनसमोर असतात. या वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. मोबाईल,...

ट्रॅफिक लाईट्सचे महत्त्व काय..? रंजक माहिती जाणून घ्या…

मोठ्या रस्त्यांवर चौकाचौकात लावलेले वाहतूक दिवे (ट्रॅफिक लाईट्स) आपण रोज बघतो. यात मुख्यत्वेकरून तीन लाईट्स असतात. सर्वांत वर...

वेळ नाही’ ते ‘वेळ आहे’ पर्यंत… कसे कराल वेळेचे उत्कृष्ट नियोजन?

घरून काम करणे म्हणजे वर्क-फ्रॉम-होम हे सुरवातीला फार रोमांचकारी वाटणारे होते. पण आता जवळपास एक वर्षाच्या वर झालंय अनेकांना घरून काम सुरु...

टीव्ही बघताना जेवणे म्हणजे ‘या’ आजारांना आमंत्रण देणे..!

आपल्याला जन्मतः सामान्यपणे निरोगी शरीर लाभते. पण जीवनशैलीमुळे त्यात बिघाड होतो तो नंतर. अगोदरच्या काळात मनोरंजनाची साधने नव्हती, यंत्रयुग...

मुलाखत देण्यापूर्वी बायोडेटामधील या ‘चुका’ टाळा..!

चांगली नोकरी आणि त्यातून मिळणारा आकर्षक पगार कोणाला नको असतो? प्रत्येकाला वाटते की आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी...

करा ही 5 योगासनं आणि विसरून जा शारीरिक दुखणं..!

दरवर्षी 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. योग केल्याने शारीरिक व्याधी तर दूर होतातच. मनाला ताजेपणा व उत्साह...

कानठळ्या बसवणारे रेल्वेच्या विविध हॉर्न्सचे काय आहे महत्त्व..?

पो-पो करत एकदम जोरात जाणाऱ्या रेल्वे इंजिनाचा आवाज कोणी ऐकला नसेल? इतका तीव्रतेचा आवाज ऐकल्यानंतर काळजात भीती भरते. पण आपण ऐकलेला ट्रेनच्या...

2050 मध्ये कसे असेल मानवी जीवन..? जाणून घ्या…

माणूस आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नेहमीच भविष्याचा वेध घेत आलेला आहे. त्याच्या दृष्टीने वर्तमान व भूतकाळ काहीसे गौण भाग असतात. बुद्धिमान प्राणी असल्याने...

Most Read

धक्कादायक बातमी! दहशतवाद्यांचा प्लान बी झाला उघड

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा (Pakistan Terrorist) कट हाणून पाडल्यानंतर या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीत अटक केलेल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस, जाणून घ्या पंतप्रधान आज काय करणार आहेत

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस आहे. यानिमित्त भाजप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करेल. या दिवशी नमो अॅपवर पंतप्रधान...

अबब! बंपर रिटर्न…3 दिवसात झाले पैसे डबल!

मागील  काही महिन्यांपासून बरेच आयपीओ बाजारात आले आहेत. त्यातील काही IPOs नी गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरूवात IPO मार्केटसाठी...

भारतातील 5 सर्वात आलिशान रेल्वे गाड्या… भाडे पाहून व्हाल चकित!!!….

महाराजा एक्सप्रेस:-महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात आलिशान आणि महागडी ट्रेन आहे. या ट्रेनचे नाव जसे आहे तसेच त्याचा प्रवासही आहे. या ट्रेनमध्ये...