Friday, September 17, 2021
Home आर्थिक

आर्थिक

निरोगी कर्मचाऱ्यांना ‘असा’ बोनस देणारी कंपनी.

सोशल मीडियावर एका उपक्रमाचे खूप कौतुक केले जात आहे. एका कंपनीने आपल्या फिट राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना भन्नाट प्रकारे बोनस देण्याची घोषणा केली आहे....

सोशल मीडिया पोस्टची शहानिशा… मुद्रा योजनेंतर्गत मिळतेय २% व्याजाने कर्ज?

केंद्र सरकार मुद्रा योजनेंतर्गत २% व्याजाने ५ लाखांचे कर्ज देत आहे असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये किती तथ्य आहे...

कर्ज हवंय..? मग या ५ महत्त्वाच्या चुका टाळा…

कर्ज ही नागरिकांच्या जीवनातील मूलभूत गरज आहे. कोणतेही आर्थिक व्यवहार करताना निधी लागतो आणि तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करायचा असेल तर कर्ज...

रोज ५० रुपये वाचवा आणि ३५ वर्षांनी ‘एवढी’ रक्कम मिळवा…

काही लोक गुंतवणूक केल्यानंतर तत्काळ परताव्याची अपेक्षा ठेवतात. पैसे टाकले म्हणजे लगेच फायदा होईलच असे नसते. होऊ शकते परंतु त्यात रक्कम गहाळ...

बिगबी यांना सुरक्षा देणारा मराठमोळा तरुण किती कमावतो पैसे? ऐकून थक्क व्हाल…

सेलिब्रेटी लोकांच्या आयुष्याचं आपल्याला खूप कौतुक असतं. ते कसे राहतात, कसे बोलतात आणि त्यांची स्टाईल कशी आहे या सर्व गोष्टी आपल्या चर्चेचा...

छोट्या व्यावसायिकांना आता फेसबुक देणार कर्ज..! जाणून घ्या अधिक

फेसबुकच्या भारतातील शाखेने (Facebook India) ही घोषणा केली आहे. जे छोटे व्यावसायिक फेसबुक या सोशल मीडिया पोर्टलवर जाहिराती देतात, त्यांना फेसबुक अल्पकालावधीत...

भारतात येणार होंडाची सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर..! जाणून घ्या वैशिष्ट्ये…

होंडाची चीनमधील उपकंपनी असणाऱ्या युआंग होंडाने ही इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. चीनचे चलन असलेले युआनमध्ये त्याची किंमत ७४९९ आहे, भारतीय रुपयानुसार...

आता परदेशात शिक्षण घेणे झाले सोपे… SBI देणार कर्ज!

परदेशात शिक्षण घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी आपण निरनिराळ्या परीक्षा देतो. परंतु बाहेर होणारा खर्च बघून आपले डोळे गरगरतात. त्यामुळे आपले...

देशातील सर्वांत मोठा तरंगता सौरप्रकल्प ७ हजार घरांना वीज देणार..!

आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथे नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनने २५ मेगावॉटचा सर्वांत मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प सुरु केला आहे. २०१८ मध्ये याची बांधणी...

डॉलरच्या तुलनेत रुपया होतोय मजबूत..! काय होईल फायदा? वाचा…

देशातील शेअर बाजाराच्या वृद्धीमुळे भारतीय रुपया मजबूत होत आहे. सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) रोजी भारतीय रुपया ७४.२२ प्रति डॉलर असे एकक होते....

शेतकऱ्यांसाठी मृदापरीक्षण आता थेट स्मार्टफोनवर उपलब्ध होणार..!

भारताचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. अजून भारत हा शेतीआधारित उद्योगांवर अवलंबून आहे. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीच्या उत्पन्नाशिवाय उभी राहू शकत नाही....

बँकेत झिरो बॅलन्स? तरीही तिप्पट पगार मिळवा… जाणून घ्या ही बँक सुविधा!

आपले बँकेत पगाराचे वेगळे अकाऊंट असते. पण त्यातही बँकेने निर्धारित केलेली किमान रक्कम ठेवावीच लागते. परंतु आता अकाऊंटमध्ये अजिबात पैसे नसतील तरीही...

Most Read

धक्कादायक बातमी! दहशतवाद्यांचा प्लान बी झाला उघड

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा (Pakistan Terrorist) कट हाणून पाडल्यानंतर या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीत अटक केलेल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस, जाणून घ्या पंतप्रधान आज काय करणार आहेत

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस आहे. यानिमित्त भाजप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करेल. या दिवशी नमो अॅपवर पंतप्रधान...

अबब! बंपर रिटर्न…3 दिवसात झाले पैसे डबल!

मागील  काही महिन्यांपासून बरेच आयपीओ बाजारात आले आहेत. त्यातील काही IPOs नी गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरूवात IPO मार्केटसाठी...

भारतातील 5 सर्वात आलिशान रेल्वे गाड्या… भाडे पाहून व्हाल चकित!!!….

महाराजा एक्सप्रेस:-महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात आलिशान आणि महागडी ट्रेन आहे. या ट्रेनचे नाव जसे आहे तसेच त्याचा प्रवासही आहे. या ट्रेनमध्ये...