Friday, September 17, 2021
Home गुन्हेगारी

गुन्हेगारी

सुशांत सिंग राजपूत (SSR) चा मित्र सिद्धार्थ पिठानी अटकेत..!

मुंबई, दि. 28 मे: ड्रग्सप्रकरणी सिद्धार्थ पिठानीचे सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणातही धागेदोरे जुळत असल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)...

गुन्हेगारी: PNB ला चुना लावून पळालेला मेहुल चोकसी (Mehul Choksi) अँटिग्वा (Antigua) मधूनही फरार..!

नवी दिल्ली, दि. 26 मे: गीतांजली जेम्स या हिऱ्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा संस्थापक मेहुल चोकसी जानेवारी 2018 पासून अँटिग्वामध्ये राहत होता. त्याने...

???? चोराला पकडणारे जेव्हा स्वतः चोरी करतात तेव्हा काय होतं? माहीत नाही??? चला तर आम्ही सांगतो.

झालं काय माहीत आहे का,पंजाबमधील एका हेड कॉन्स्टेबलला हँडकार्टमधून अंडी चोरी केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. चोरीचा हा...

Sangli: पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

मिरज : जनावरांचे दूध काढण्यास नकार दिल्याच्या रागातून रबाना मोहसीन सय्यद हिला पती, सासू आणि नणंद अशा तिघांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून विषारी...

????‍♀️ अंधश्रद्धा पडली महागात! अंगातलं भूत काढतो म्हणून मांत्रिकाने दारु पाजत विवाहितेवर केला अत्याचार

????Sangamner exorcist torchered woman : पारेगाव बुद्रूक या गावात एका भोंदूने महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी भूतबाधा...

Murder: भाऊ आणि बायकोनेच काढला काटा; बायकोने दिराच्या मदतीने दगडाने ठेचले पतीला!

Pune News: पुणे जिल्ह्यातील भोर याठिकाणी एका महिलेनं आपल्या दिराच्या मदतीनं आपल्याच पतीची (wife killed husband) दगडानं ठेचून केली हत्या (Murder).

बाबो! एकाचवेळी 35 मुलींसोबत प्रेमाचे नाटक

जपान: प्रेमात एकमेकांना स्पेशल फील करवण्यासाठी भेटवस्तू दिल्या जातात. पण जर अशा भेटवस्तू मिळवण्याची सवयच लागली तर? जपानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची गिफ्ट...

????बापरे ! शेअर बाजारात पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल 65 लाख रुपयांचा गंडा….!

महाराष्ट्रातील पुणे येथील एका दांपत्याकडून नवरा-बायकोची तब्बल 65 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ???? काय आहे प्रकरण...

धक्कादायक! बारावी नापास कंपाउंडर झाला डॉक्टर; डीग्री बनावट, हॉस्पिटलही बोगस

पुण्यात एका बोगस हॉस्पिटलचा पर्दाफाश झाला आहे. मेहबूब फारुख शेख असे हे हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. मेहबूब शेख हा पुणे जिल्ह्यातील...

Most Read

धक्कादायक बातमी! दहशतवाद्यांचा प्लान बी झाला उघड

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा (Pakistan Terrorist) कट हाणून पाडल्यानंतर या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीत अटक केलेल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस, जाणून घ्या पंतप्रधान आज काय करणार आहेत

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस आहे. यानिमित्त भाजप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करेल. या दिवशी नमो अॅपवर पंतप्रधान...

अबब! बंपर रिटर्न…3 दिवसात झाले पैसे डबल!

मागील  काही महिन्यांपासून बरेच आयपीओ बाजारात आले आहेत. त्यातील काही IPOs नी गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरूवात IPO मार्केटसाठी...

भारतातील 5 सर्वात आलिशान रेल्वे गाड्या… भाडे पाहून व्हाल चकित!!!….

महाराजा एक्सप्रेस:-महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात आलिशान आणि महागडी ट्रेन आहे. या ट्रेनचे नाव जसे आहे तसेच त्याचा प्रवासही आहे. या ट्रेनमध्ये...